ग्रामपंचायत म्हसुर्ली

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Read More →

🏛️ प्रशासकीय माहिती

hero

गावाचे स्थानिक प्रशासन म्हसुर्ली ग्रामपंचायत द्वारे चालवले जाते.
ग्रामपंचायत इगतपुरी पंचायत समितीच्या अंतर्गत येते.

अंगणवाडी

picture6

१५ वित्त आयोग अंतर्गत अंगणवाडी डिजिटल

गावात २ अगणवाडी कार्यरत असून अंगणवाडीत पाणी, डिजिटल शिक्षण व संगणकाचे प्राथमिक धडे दिले जातात

हगणदारी मुक्त गाव

blank image

घर तिथे शौचालय संकल्पनेतून प्रत्येक घरकुलाला शौचालय निर्मिती करून उघड्यावर शौच करणाऱ्या ग्रामस्थांना प्रसंगी कारवाई व प्रबोधन करून गांव हगणदारी मुक्त करण्यात आले आहे.

🏡 प्रधानमंत्री आवास योजना – म्हसुर्ली ग्रामपंचायत

blank image

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना पक्के, सुरक्षित व मूलभूत सोयी असलेले घरे उपलब्ध करून दिली जातात.

हर घर तिरंगा – म्हसुर्ली गाव

blank image

आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत म्हसुर्ली ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या घरांवर तिरंगा फडकवून राष्ट्रीय एकात्मता, अभिमान आणि देशभक्तीचा संदेश दिला. या उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.