ग्रामपंचायत माहिती
ग्रामपंचायत आहे: होय (म्हसुर्लीची स्वतःची ग्रामपंचायत आहे)
जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी)
जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)
ग्रामपंचायत कार्यालय :- सर्व सुविधांनी परिपूर्ण असे अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय कार्यान्वित असून संपूर्ण कामकाज संगणकीय पद्धतीचे आहे.
ग्रामपंचायत पुरस्कार :- ग्रामपंचायतीला शासकीय स्पर्धा स्तरावर विभागीयमहा आवास पुरस्कार, आर.आर.आबा सुंदर गाव पुरस्कार,स्री लिंग गुणोत्तर पुरस्कार,चंदेरी प्रमाणपत्र असे पुरस्कार मिळाले आहेत.