संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+91**********
+91**********
ई-मेल :
*******@gmail.com
पत्ता
मु. म्हसुर्ली, ता. इगतपुरी, जि. नाशिक 422403
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
म्हसुर्ली ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
म्हसुर्ली हे इगतपुरी तालुक्यातील एक सुंदर व निसर्गरम्य गाव आहे. हे गाव सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले असून, पावसाळ्यात येथे दाट हिरवळ, धबधबे आणि धुक्याचे रम्य दृश्य दिसते.
2011 जनगणनेनुसार म्हसुर्लीची एकूण लोकसंख्या 939 आहे.
गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 167 आहे.
माध्यमिक शाळा :- या शाळेतून माध्यमिक शैक्षणिक संस्था असून त्यांचेकडून गावातील व परिसरातील विद्यार्थी व मुली यांना उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाते
गावात प्राथमिक व माध्यमिक शाळा अंगणवाडी आहे.
गावात २ अगणवाडी कार्यरत असून अंगणवाडीत पाणी, डिजिटल शिक्षण व संगणकाचे प्राथमिक धडे दिले जातात
सुधारित पाणीपुरवठा योजने मार्फत गावाला नियमित सुरळीत पाणीपुरवठा होत आहे.